एएनएम नर्सिंग म्हणजे काय? एएनएम नर्सिंग कसे करावे? | ANM Nursing Course Information in Marathi
नमस्कार, इंस्टामराठी या वेबसाईटवर तुमचं स्वागत आहे. या लेखात आपण पाहणार आहोत ANM Nursing Course Information in Marathi आजच्या युगात वैद्यकीय क्षेत्रातील लोकांची आवड वाढत आहे. वैद्यक क्षेत्रात डॉक्टरांची भूमिका महत्त्वाची असते. परंतु एकटा डॉक्टर रुग्णावर उपचार करण्यास सक्षम नाही. त्यासाठी त्याला सहाय्यक कर्मचारी, परिचारिका इत्यादींची गरज असते. ANM आणि GNM कोर्स हे सहायक परिचारिका …